मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
भंडार्ली येथे एक वर्षाकरीता कचरा डम्प केला जाणार होता. परंतु वर्ष उलटल्यानंतरही त्याठिकाणी आजही कचरा टाकला जात आहे. ...
ठाणे लोकसभेची भाजपने तयारी सुरु केली असून, त्यांच्याकडून संभाव्य उमेदवारांची अनेक नावे पुढे आली आहेत. ...
ग्रामस्थांना दिले लेखी आश्वासन, मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी घेतली आयुक्तांची भेट ...
मुलुंड चेकनाका येथे मनसेने चक्क महात्मा गांधीच्या वेशभुषात एका पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून येथील कर्मचाऱ्यांसह वाहन चालकांना गुलाब देऊन गांधीगीरी मार्गाने आंदोलन केले. ...
ठाणे : ठाणे शहरातील दिव्यांगांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिव्यांग संघटनांनी अनेकदा निवेदने दिली आहेत. ... ...
पेट्रोल वाहनांकडे अधिक कल ...
ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई ...
Thane: ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावरील प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात मनसेने आता एल्गार सुरू केला आहे. ...