लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

`ड्रेझर' विरोधात डुबी पद्धतीने रेती काढणाऱ्या भूमिपुत्र आणि आदिवासी मजूरांचे खाडीपात्रात आंदोलन  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :`ड्रेझर' विरोधात डुबी पद्धतीने रेती काढणाऱ्या भूमिपुत्र आणि आदिवासी मजूरांचे खाडीपात्रात आंदोलन 

`ड्रेझर' ने उत्खनन करून काढलेली रेती ड्रेझर्स वाल्यांकडून २४०० रूपये ब्रासने महसूल खाते खरेदी करून ६६० रूपये ब्रास भावाने बाजारात विकणार आहे. ...

खंडणीखोर त्रिकुटाला अटक ; ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खंडणीखोर त्रिकुटाला अटक ; ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

परिसरातील नागरीकांकडून कोणी ब्लॅकमेलींग करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्वरीत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले आहे. ...

ठाण्याच्या चौकातील  भिंती बोलू लागल्या कविता; महापालिकेचा अनोखा उपक्रम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या चौकातील  भिंती बोलू लागल्या कविता; महापालिकेचा अनोखा उपक्रम

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरातील रस्त्यावरील भिंती असो या उड्डाणपूल यांची रंगरंगोटी केल्याने शहर विविध रंगांनी नाहून गेले आहे. ...

ठाणे प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडेपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडेपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी

राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांची मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे मागणी ...

चुक तुमची खापर आमच्या माथी का? खासदार शिंदेंचा संतप्त सवाल; वाहतूक विभागावर संतापले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चुक तुमची खापर आमच्या माथी का? खासदार शिंदेंचा संतप्त सवाल; वाहतूक विभागावर संतापले

चुक पोलिसांची आणि त्याचे खापर आमच्या माथी का मारता, असा सवाल उपस्थित करत शिंदे यांनी वाहतुक विभागाची चांगलीच रखडपट्टी काढली आहे... ...

विटाव्यात स्लॅब पडून महिलेचा मृत्यू; तर एक महिला जखमी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विटाव्यात स्लॅब पडून महिलेचा मृत्यू; तर एक महिला जखमी 

ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन माहिती कक्षाने दिली. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी निवस्थानजवळ वाहतुकीत बदल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी निवस्थानजवळ वाहतुकीत बदल

सात दिवसांची काढली वाहतूक पोलिसांनी अधिसूचना ...

सानुग्रह अनुदानाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात; २५ हजार सानुग्रह अनुदानाची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सानुग्रह अनुदानाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात; २५ हजार सानुग्रह अनुदानाची मागणी

आता कर्मचाऱ्यांच्या आश्वासक असे सानुग्रह अनुदान मंजूर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...