लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

ठामपाच्या जुन्या आरोग्य केंद्रातील कागदपत्रांना आग; आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाच्या जुन्या आरोग्य केंद्रातील कागदपत्रांना आग; आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

जुन्या बंद ठाणे महापालिका (आरोग्य केंद्र)  रूग्णालयामध्ये असलेले जुने (रेकॉर्ड) कागदपत्रांना आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. ...

 राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या ढेरी वरून टीका केल्यानंतर परांजपे यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे. ...

मेट्रोचे काम सुरु असतांना गर्डरवरुन पडून कामगाराचा मृत्यु; मनसे आक्रमक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोचे काम सुरु असतांना गर्डरवरुन पडून कामगाराचा मृत्यु; मनसे आक्रमक

तीन हात नाका येथे मेट्रोचे काम सुरु असतांना वरुन गर्डरवरुन खाली पडून एका कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. ...

आर्थिक फसवणुक करणाऱ्या मुंबई पुण्याची दुकली गजाआड ; १६ जणांची फसवणूक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आर्थिक फसवणुक करणाऱ्या मुंबई पुण्याची दुकली गजाआड ; १६ जणांची फसवणूक 

"ट्रॅव्हलींग हॉस्पीटॅलीटी सर्व्हिसेसच्या नावाखाली नागरिकांना देश- विदेशात फिरण्याची संधी मिळेल असे आश्वासन देऊन त्यांची आर्थिक फसवणुक ठाण्यात धक्कादायक प्रकार उघड. ...

मालकीणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून मागितली खंडणी, नोकर अटकेत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मालकीणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून मागितली खंडणी, नोकर अटकेत

खंडणीची रक्कम आदी ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.               ...

दुकानदारांना मनसेचा दोन दिवसांचा अल्टिमेटम; दोन दिवसांत पाट्या न लावल्यास मनसे स्टाईलने पुन्हा आंदोलन करणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुकानदारांना मनसेचा दोन दिवसांचा अल्टिमेटम; दोन दिवसांत पाट्या न लावल्यास मनसे स्टाईलने पुन्हा आंदोलन करणार

ठाण्यात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. ...

 मेट्रो पिलरमुळे वाहतुकीचा वेग मंदावला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : मेट्रो पिलरमुळे वाहतुकीचा वेग मंदावला

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याची बाब झाली आहे. ...

राम मंदिर उभारणीची कहाणी ठाणेकरांना फाऊंटनच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राम मंदिर उभारणीची कहाणी ठाणेकरांना फाऊंटनच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार

उपवन परिसरात उभारण्यात येत असलेले म्युझिकल फाउंटनचा आनंद ठाणेकरांना काही दिवसांमध्येच अनुभवयाला मिळणार आहे. ...