लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

ठाण्यात इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली, १३ कुटुंबीयांना केले स्थलांतरित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली, १३ कुटुंबीयांना केले स्थलांतरित

अतिवृष्टीदरम्यान महात्मा फुले नगर येथील इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली. ...

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी; सखल भागात साचले पाणी, वाहतूक कोंडीत पडली भर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी; सखल भागात साचले पाणी, वाहतूक कोंडीत पडली भर

शहरातील बहुतेक भागात वाहतूक कोंडी जाली होती. ...

वृद्ध महिलेची हत्या करणारा आरोपी १२ तासात गजाआड; आरोपीची आई देखील अटकेत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध महिलेची हत्या करणारा आरोपी १२ तासात गजाआड; आरोपीची आई देखील अटकेत

मयत महिला त्याच परिसरात भिशी चालवत असून ती सावकारीचे ही काम करीत असे. ...

वाहन व मोबाईल चोरी प्रकरणात ६ आरोपी अटकेत; ६ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहन व मोबाईल चोरी प्रकरणात ६ आरोपी अटकेत; ६ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जबरी चोरी, वाहन, मोबाईल चोरी व नोकराने केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. ...

गणेश विसजर्नासाठी पोलीस यंत्रणोसह पालिकेची यंत्रणा सज्ज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेश विसजर्नासाठी पोलीस यंत्रणोसह पालिकेची यंत्रणा सज्ज

दीड आणि सहा दिवसांच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर आता दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी ठाण्यासह जिल्हा सज्ज झाला आहे. ...

मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील: डॉ. जितेंद्र आव्हाड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील: डॉ. जितेंद्र आव्हाड

प्रवाशांसमोर बंदूकधारी पोलीस निशस्त्र लोकांना घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नाही,  असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ...

येत्या काही दिवसात कोपरीला मिळणार वाढीव पाणीपुरवठा, तांत्रिक अडचणी होणार दूर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येत्या काही दिवसात कोपरीला मिळणार वाढीव पाणीपुरवठा, तांत्रिक अडचणी होणार दूर

ठाणे शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेकडूनअतिरिक्त २० द.ल.लि. पाण्याला मंजुरी मिळाली असून त्यापैकी ठाणे पूर्व कोपरी परिसरात सहा एमएलडी जादा पाणी मिळणार आहे. ...

ठाणेकरांची कृत्रिम तलावांना पसंती; आतापर्यंत २७ हजार ४९४ बाप्पांचे विसर्जन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांची कृत्रिम तलावांना पसंती; आतापर्यंत २७ हजार ४९४ बाप्पांचे विसर्जन

यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवित शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या गौरी गणपतीचे भक्तीमय वातावरणात विधिवत विसर्जन केले. ...