लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

तीन दिवसानंतर ठाणे पालिका हद्दीत ९ 'स्वाइन फ्लु'च्या रुग्णांची नोंद - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तीन दिवसानंतर ठाणे पालिका हद्दीत ९ 'स्वाइन फ्लु'च्या रुग्णांची नोंद

रुग्णांची एकूण संख्या ५४१ इतकी झाली आहे ...

ठाणे जिल्ह्यातील बंद गोदामे, कारखान्यांवर आता पोलिसांची नजर - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे जिल्ह्यातील बंद गोदामे, कारखान्यांवर आता पोलिसांची नजर

आठ महिन्यात ४२ गुन्हे उघडकीस, ६२ जणांना अटक ...

शाखेवरुन पुन्हा शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने; ठाण्यात काही काळ तणाव - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाखेवरुन पुन्हा शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने; ठाण्यात काही काळ तणाव

ठाणे येथील मनोरमा नगर भागात असलेल्या शिवसेना शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे दिसून आले. ...

ठाण्यात रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांकडून दहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांकडून दहन

ठाण्यात रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांकडून दहन करण्यात आले.  ...

गणेशोत्सवाप्रमाणेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे मंडप भाडेही माफ होणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवाप्रमाणेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे मंडप भाडेही माफ होणार

  ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना संपूर्णत: भाडेमाफ द्यावी अशी ... ...

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात श्वान दत्तक योजना राबवा, प्रताप सरनाईक यांची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात श्वान दत्तक योजना राबवा, प्रताप सरनाईक यांची मागणी

सध्या राज्यभरात भटक्या श्वानांच्या समस्या ही चिंतेचा विषय आहे. भटक्या श्वानांमुळे नागरिक हैराण झाले आहेत असल्याचं केलं वक्तव्य. ...

घोडबंदर रोडवरील रस्ता दुरूस्तीसाठी समन्वय नाहीच; रस्त्यावर २०० हून अधिक खड्डे, रोज 2 तास वाहतूक कोंडी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर रोडवरील रस्ता दुरूस्तीसाठी समन्वय नाहीच; रस्त्यावर २०० हून अधिक खड्डे, रोज 2 तास वाहतूक कोंडी

या मार्गावर दोनशेहून अधिक खड्डे असून दररोज खड्डे बुजविण्याचे काम केले जात असले तरी प्रत्यक्षात वाहतूक कोंडी कमी होण्यास काहीच मदत होत नसल्याचे समोर येत आहे.  ...

महापालिकेची खड्डे बुजवा मोहीम जोरात; अभियंत्ये लागले कामाला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेची खड्डे बुजवा मोहीम जोरात; अभियंत्ये लागले कामाला

पालिकेच्या नऊ प्रभाग समिती अतंर्गत ज्या ज्या भागात, ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ...