नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वापरल्या जाणार्या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांवरुन बरीच वादावादी झालेली आहे. खरंतर निष्कारण हा वाद काढण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. ...
Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून "दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, ही नवीन घोषणा देण्यात आली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आगामी नाताळ व नवर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर विशेष भरारी पथकाच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. ...