Thane: ठाणे- ऐरोली दरम्यान दिघा रेल्वे स्टेशन मधून शुक्रवारी लोकल धावण्यास सज्ज झाली आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका काही तासांपूर्वी उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांना पाठवण्यात आल ...