जगदीप यांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यांसमोर पहिले ‘सूरमा भोपाली’ची अजरामर भूमिकाच येते. या भूमिकेने त्यांना सातासमुद्रापार लोकप्रियता मिळवून दिली. ही किमया जेवढी लेखक सलीम-जावेद यांची होती, तेवढीच त्यांच्या अभिनयाचीही होती. ...
सरोज खान यांचं खरं नाव निर्मला नागपाल. जेव्हा फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानातील पंजाबमधून सरोज यांचे कुटुंबीय थेट मुंबईला आले. वडील किशनसिंग साधू सिंग हे एकेकाळचे मोठे व्यापारी; ...