नवीन किंवा वेगळी जोडी चित्रपटात घ्यायला कुणीही दिग्दर्शक धजावत नाही. मात्र, काही दिग्दर्शक-निर्माते ही रिस्क घ्यायला तयार असतात. त्यांनीच प्रेक्षकांच्या भेटीला आणलेल्या या काही हटके जोड्या ज्यांनी प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवली. ...
अभिनेता, होस्ट म्हणून अनुप सोनी यांनी अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम पाहिले आहे. ‘क्राईम पेट्रोल’ या गुन्हयांवर आधारित मालिकेत ते गेल्या ७ वर्षांपासून होस्ट म्हणून काम पाहत होते. आता ते चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनीच मुलाखत ...
पत्नी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया ही जोडी कायमच छोटया पडद्यावरची हिट जोडी ठरलेली आहे. आता तो स्टार प्लस वाहिनीवरील मालिका ‘कयामत की रात’मध्ये राजवर्धनच्या भूमिकेत दिसतोय. ...
समीक्षक, प्रेक्षक, चाहते हे तोंडभरून त्या ‘आऊटसाईडर’चं कौतुक करतात. काही जण तर असंही म्हणतात की, ‘त्याची’ भूमिका ही चित्रपटाची जमेची बाजू वाटली. हे अगदीच खरं आहे. कारण सध्या असे बरेच चित्रपट आहेत ज्यात एका ‘आऊटसाईडर’ कलाकारामुळे चित्रपटाची वाहवा होते ...
पारंपारिक चौकटीतील गायनाला तडा देत काहीतरी हटके गायनाच्या प्रयत्नात असलेल्या सावनीने कायम वेगवेगळया गाण्यांचे प्रकार रसिकांसमोर सादर केले. आता ती झी युवा वाहिनीवरील ‘संग्रीत सम्राट’ या सांगीतिक कार्यक्रमात मेंटरच्या भूमिकेत दिसतेय. ...
आता वेबसीरिजचा एक नवा ट्रेंड येऊ घातलाय. यामध्येही कथानक, स्टारकास्ट, थीम असते. मात्र, काही हटके , विचार करायला लावणारे विषय या वेबसीरिजमध्ये हाताळले जातात. २०१८ मध्ये अशाच काही वेबसीरिज आल्या ज्या खूप चर्चेत आल्या. ...
स्वानंद किरकिरे मराठी चित्रपट ‘चुंबक’ मधून एका अभिनेत्याच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अक्षय कुमारची निर्मिती असलेला हा चित्रपट असून यात प्रसन्ना ठोंबरे या गतिमंद व्यक्तीची भूमिका ते साकारली आहे. ...
अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या प्राजक्ताला ‘नांदा सौख्य भरे’च्या माध्यमातून मराठी इंडस्ट्रीत ब्रेक मिळाला. सहकलाकार म्हणून काम करणारी प्राजक्ता आता झी मराठीच्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबार्इंची व्यक्तिरेखा समर्थपणे साक ...