Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

वडिलांच्या पावलांवर पाऊल! रितेश देशमुखच्या धाकट्या लेकाचं सिनेसृष्टीत पदार्पण,'राजा शिवाजी'मध्ये साकारणार भूमिका  - Marathi News | riteish deshmukh son rahyl deshmukh makes her acting debut will appear in raja shivaji movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :वडिलांच्या पावलांवर पाऊल! रितेश देशमुखच्या धाकट्या लेकाचं सिनेसृष्टीत पदार्पण,'राजा शिवाजी'मध्ये साकारणार भूमिका 

Rahyl Deshmukh in Raja Shivaji Movie: बाप-लेक एकाच सिनेमात! रितेश देशमुखच्या लेकाचं सिनेसृष्टीत पदार्पण, मोठी अपडेट समोर  ...

Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर - Marathi News | Raja Shivaji Trailer ritesh deshmukh chhatrapati shivaji maharaj movie trailer released | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर

Raja Shivaji Marathi Trailer: शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आणि अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर पाहून 'राजा शिवाजी' या भव्यदिव्य सिनेमाबाबत चाहत्यांच्या अपेक्षा आता आणखीणच वाढल्या आहेत.  ...

शूटिंग बघण्यासाठी गेली अन् नशिब पालटलं, मराठमोळ्या अभिनेत्रीला ऑडिशनशिवाय मिळाली भूमिका - Marathi News | Varsha Usgaonkar Get Mahabharat Role Uttara Without Any Audition | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शूटिंग बघण्यासाठी गेली अन् नशिब पालटलं, मराठमोळ्या अभिनेत्रीला ऑडिशनशिवाय मिळाली भूमिका

कधीकधी नशिबाचे चक्र असे काही फिरते की, तुम्हाला संधी शोधावी लागत नाही, तर संधीच तुमचा शोध घेत तुमच्यापर्यंत येते. ...

कोकणातल्या गायिकेने गुपचूप केलं लग्न, स्वानंदीने अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर बांधली लग्नगाठ - Marathi News | singer swanandi sardesai tied knot with vikrant ramdas on akshaye trutiya wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कोकणातल्या गायिकेने गुपचूप केलं लग्न, स्वानंदीने अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर बांधली लग्नगाठ

लोकप्रिय युट्यूबर आणि गायिका असलेली स्वानंदी सरदेसाई लग्नाच्या बेडीत अडकली आहे. स्वानंदीने रविवारी(१९ एप्रिल) अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर लग्नगाठ बांधत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ...

Raja Shivaji: रितेश देशमुखची भूमिका असलेल्या 'राजा शिवाजी'च्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला, काय असणार खास? - Marathi News | Raja Shivaji Trailer Launch event full details riteish deshmukh genelia deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Raja Shivaji: रितेश देशमुखची भूमिका असलेल्या 'राजा शिवाजी'च्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला, काय असणार खास?

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना 'राजा शिवाजी' सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे. आता सिनेमाच्या ट्रेलरबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.  ...

भोंदूगिरी, स्त्रियांवरील अत्याचार प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली, "लोकांना..." - Marathi News | Pooja Sawant s reaction on women abuse says strong punishment should available in the law | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :भोंदूगिरी, स्त्रियांवरील अत्याचार प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली, "लोकांना..."

पूजा सावंतचा 'सालबर्डी' सध्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणत आहे. सिनेमात तिचा डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याचा लूक पसंतीस पडतोय. भूमिकेबद्दल बोलताना तिने खऱ्या आयुष्यात स्त्रियांवर घडणाऱ्या अत्याचारावर प्रतिक्रिया दिली. ...

"तान्ह्याचं नमन राजे...!"; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाला अजय देवगणकडून मानाचा मुजरा - Marathi News | Ajay Devgn praised and reaction after see first look of Riteish Deshmuk Raja Shivaji movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तान्ह्याचं नमन राजे...!"; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाला अजय देवगणकडून मानाचा मुजरा

'राजा शिवाजी'चा टीझर पाहिल्यानंतर अनेक दिग्गज कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. ...

तुझ्या रुपानं वेड लावलं...; किशोरी शहाणे यांनाही आवरला नाही मोह, ट्रेंडिग गाण्यावर अभिनेत्रीचा लेकासोबत जबरदस्त डान्स - Marathi News | marathi actress kishori shahane dance on tujhya rupan ved lavala song with son bobby video goes viral​​​​​​​ | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तुझ्या रुपानं वेड लावलं...; किशोरी शहाणे यांनाही आवरला नाही मोह, ट्रेंडिग गाण्यावर अभिनेत्रीचा लेकासोबत जबरदस्त डान्स

किशोरी शहाणे यांनीही फॉलो केला ट्रेंड;'तुझ्या रुपानं वेड लावलं' गाण्यावर मुलासोबत धरला ठेका, व्हिडीओ बघाच  ...

अतुल गोगावले यांच्या लेकाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'राजा शिवाजी' सिनेमाच्या गाण्यात दिसली झलक - Marathi News | Atul Gogavale son arya gogavale makes her acting debut in raja shivaji movie riteish deshmukh | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अतुल गोगावले यांच्या लेकाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'राजा शिवाजी' सिनेमाच्या गाण्यात दिसली झलक

सध्या रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची खूप उत्सुकता आहे. रितेश देशमुखच्या या सिनेमात संगीतकार अजय-अतुल या जोडीपैकी अतुल गोगावलेंचा लेक रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ...