HOLIKITSH JOURNEY ON GIRNARA MANDATORY | गिरनेरा तांड्यावर होलिकोत्सव उत्साहात

गिरनेरा तांड्यावर होलिकोत्सव उत्साहात

चितेगाव : गिरनेरा तांडा येथे पारंपरिक पद्धतीने होळी व धूलिवंदन सण उत्साहात साजरा करण्यात आला.

बंजारा लेंगीवर महिलांनी नृत्य सादर केले. पुलवामा येथे शहीद झालेले नितीन राठोड यांच्यावर समाजबांधवानी लेंगी बोलून आदरांजली वाहिली. याप्रसंगी विलास पवार, भिका पवार, कल्याण पवार, साहेबराव पवार, रोहिदास चव्हाण, विकास जाधव, सुभाष आडे, गणेश आडे, रमेश पवार, सुभाष जाधव, सुरेश राठोड यांच्यासह लीलाबाई पवार, शोभा पवार, कविता पवार, ताराबाई पवार, रूपाली पवार, सुरेखा राठोड, लताबाई पवार, जनाबाई पवार, अनिता राठोड यांनी होळीचे लेंगीचे नृत्य करून सण साजरा केला.

Web Title:  HOLIKITSH JOURNEY ON GIRNARA MANDATORY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.