coronavirus: औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १८ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 09:32 AM2020-08-14T09:32:53+5:302020-08-14T09:35:02+5:30

शुक्रवारी ११४ रुग्णांची वाढ

coronavirus: The number of coronavirids in Aurangabad district has crossed 18,000 | coronavirus: औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १८ हजार पार

coronavirus: औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १८ हजार पार

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ५७२ जणांचा मृत्यूसध्या ४२५५ जणांवर उपचार सुरु

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११४ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजार पार गेली आहे.

एकूण बाधितांची संख्या १८,०८१ झाली आहे. त्यापैकी १३,२५४ बरे झाले तर ५७२ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४२५५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

मनपा हद्दीत ५८ रुग्ण

घाटी परिसर १, गांधी नगर १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  परिसर १, राज नगर, गादिया विहार १, बेंबडे हॉस्पीटल समोर, बीड बायपास २, खिंवसरा, उल्कानगरी ४, कल्पतरु सो. १, पुंडलिक नगर १, जवाहर कॉलनी १, उस्मानपुरा १, हर्सल टी पॉइंट ३, श्रद्धा कॉलनी १, टिळक पथ, गुलमंडी १, जय भवानी नगर ३, व्यंकटेश नगर १, गारखेडा परिसर १, राधास्वामी कॉलनी, हर्सुल १, स्वप्न नगरी, गारखेडा १, एन तीन, सिडको १, झाशी राणी चौक परिसर, नागेश्वरवाडी १, पिसादेवी रोड, व्यंकटेश नगर १,  हर्सुल १, सिडको १, मिलिट्री हॉस्पीटल १, एन दोन सिडको १, बनेवाडी १, पद्मपुरा ३, पन्नालाल नगर १, स्नेह सावली केअर सेंटर ४, नक्षत्रवाडी २, खडकेश्वर १, संसार नगर २, एकता नगर ५, शांतीपुरा समाज मंदिर परिसर ३, निसर्ग कॉलनी १, गणेश कॉलनी १, राजा बाजार १.

ग्रामीण भागात ५६ रुग्ण

चिंचोली लिंबाजी, कन्नड १,  घाटनांद्रा,सिल्लोड १, गायत्री नगर, कारंजा २, अंभई सिल्लोड १, अंधारी,सिल्लोड २, रामपूर १, दत्त नगर, रांजणगाव १, सावरकर सो., बजाज नगर १, बजाज नगर २, मधुबन सो., बजाज नगर १, टाकळी, खुलताबाद १, बाजार सावंगी, खुलताबाद १, गाढेपिंपळगाव १, विठ्ठल मंदिर परिसर, गंगापूर १, लासूर नाका १, मारवाडी गल्ली, गंगापूर १, गंगापूर १, नर्सिंग कॉलनी, गंगापूर १, गांधी चौक, शिवना ५, स्नेह नगर, सिल्लोड ४, सिल्लोड पंचायत समिती परिसर १, लिलाखेड, सिल्लोड १, निल्लोड,सिल्लोड २, वांगी,सिल्लोड १, गाडगे महाराज चौक, सिल्लोड २, बालाजी गल्ली,सिल्लोड १, वंजारगाव,वैजापूर २, पोलिस कॉलनी, वैजापूर ६, लक्ष्मी नगर, वैजापूर ४, भाटिया गल्ली,वैजापूर ४,निवारा नगरी, वैजापूर १, खालचा पाडा, शिऊर १.

Web Title: coronavirus: The number of coronavirids in Aurangabad district has crossed 18,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.