Coronavirus: 26 more infected in Aurangabad; Total number of patients 1569 | Coronavirus : औरंगाबादमध्ये आणखी २६ बाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १५६९

Coronavirus : औरंगाबादमध्ये आणखी २६ बाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १५६९

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी सकाळी २६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. एकूण कोरोनाबाधितांची संख्या  १५६९ झाली आहे. 

नव्या बाधीत रुग्णांत नवी वस्ती, जुना बाजार (२), चिस्तीया कॉलनी (२), उस्मानपुरा (१), एन आठ सिडको (२), भवानी नगर (४), शिवशंकर कॉलनी (१), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर  (२), आझम कॉलनी  (४), एन सहा सिडको (१), युनूस कॉलनी (१),मुकुंदवाडी (१), मिसरवाडी परिसर (१), नारेगाव (१), रेहमनिया कॉलनी (१), वैजापूर (२) या भागातील कोरानाबाधित आहेत.

Web Title: Coronavirus: 26 more infected in Aurangabad; Total number of patients 1569

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.