Corona crosses 8,000 in the Aurangabad district, an increase of 159 patients | Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात कोरोना ८ हजार पार, १५९ रुग्णांची वाढ

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात कोरोना ८ हजार पार, १५९ रुग्णांची वाढ

ठळक मुद्देजिल्ह्यात ४४६३ रूग्ण बरे झाले आहेतआतापर्यंत एकूण ३४२ जणांचा मृत्यू सध्या ३३०३ जणांवर उपचार सुरु आहेत. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात तपासणी केलेल्या १३६१ संशयीत रुग्णांच्या स्वॅबपैकी १५९ रुग्णांचे अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. यात मनपा हद्दीतील ११२ आणि ग्रामीण भागांतील ४७ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८ हजार पार गेली.

जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार १०८ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ४४६३ रूग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३०३ जणांवर उपचार सुरु आहेत. 

मनपा हद्दीतील रुग्ण 
नक्षत्रवाडी २, एन अकरा, सिडको २, हर्सूल कारागृह परिसर १, मुकुंदवाडी १, कांचनवाडी १, अन्य २, रामनगर,चिकलठाणा १, पडेगाव ३, विद्यापीठ गेट परिसर १, उथर सो., हर्सुल २, नवनाथनगर ७, नवजीवन कॉलनी २, रेणुका माता मंदिर परिसर १, राजे संभाजी कॉलनी २, रामनगर ६, छावणी ६, एन अकरा हडको ३, हर्सुल १, बाबर कॉलनी १, शिवशंकर कॉलनी ८, रत्नाकर कॉलनी, स्टेशन रोड १, प्रियदर्शनीनगर, गारखेडा १, प्रगती कॉलनी १, एन बारा, हडको १, किराणा चावडी १, कोकणवाडी २, काल्डा कॉर्नर १, ज्योतीनगर १, द्वारकापुरी १, पद्मुपरा १, जयसिंगपुरा १, श्रद्धा कॉलनी १, हनुमाननगर १, शनि मंदिराजवळ, अदालत रोड १, मीरानगर, पडेगाव १, गजानननगर १, विष्णूनगर ९, दौलताबाद टी पॉइंट परिसर ३, एन नऊ सिडको १, एन सहा सिडको ७, हनुमाननगर २, माऊलीनगर, हर्सुल १, हिमायत बाग २, आदर्श कॉलनी, गारखेडा १, रामकृष्ण नगर, गारखेडा १, उल्का नगरी २, जय भवानीनगर १, नारेगाव ३, अरिहंतनगर १, लॉयन्स हॉस्पीटल परिसर २, पुंडलिकनगर ३, बजाज सो., सातारा परिसर १,- ठाकरेनगर, सातारा परिसर १, माऊलीनगर १, 

ग्रामीण रुग्ण 
पैठण १, वाळूज, गंगापूर ५, अजबनगर, वाळूज १, सहारा सिटी, सिल्लोड ३, अंधारी सिल्लोड १, मारवाड गल्ली, लासूरगाव २, जनकल्याण मार्केट नगर, बजाजनगर १, बसवेश्वर चौक, बजाजनगर ३, आनंदजनसागर कार्यालयाशेजारी, बजाजनगर २, सिद्धीविनायक मंदिराशेजारी, बजाजनगर १, आयोध्या नगर, वडगाव कोल्हाटी २, फुलेनगर, पंढरपूर १, नेहा सो., बजाजनगर १, शिवालय चौक, बजाजनगर १, संत एकनाथ शाळेजवळ, चित्तेगाव, पैठण ७, चिंचाळा, पैठण ३, वरूडकाझी १, सावंगी ४, तेली गल्ली, संभाजी चौक, फुलंब्री ४, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री १ एनएमसी कॉलनी, वैजापूर २

Web Title: Corona crosses 8,000 in the Aurangabad district, an increase of 159 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.