Asian Games 2018: भारताच्या पदकांचे अर्धशतक; मिश्र रिलेमध्ये रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 19:44 IST2018-08-28T19:44:09+5:302018-08-28T19:44:23+5:30
4 बाय 400 मी. मिश्र रिले प्रकारात भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले.

Asian Games 2018: भारताच्या पदकांचे अर्धशतक; मिश्र रिलेमध्ये रौप्यपदक
ठळक मुद्देभारताने आज आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांचे अर्धशतक पूर्ण केले. भारताचे हे पन्नासावे शतक मिश्र रिले स्पर्धेत मिळाले.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताने आज आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांचे अर्धशतक पूर्ण केले. भारताचे हे पन्नासावे शतक मिश्र रिले स्पर्धेत मिळाले. 4 बाय 400 मी. मिश्र रिले प्रकारात भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारताने 4 बाय 400 मी. हे अंतर पार करण्यासाठी 3:15.71 मिनिटे एवढा वेळ लागला.
Indian team of Mohammad Anas,Hima Das,Rajiv Arokia and Poovamma Raju win silver medal in mixed 400m relay finals pic.twitter.com/8LENsKMAzT
— ANI (@ANI) August 28, 2018