शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अ.भा. आंतरविद्यापीठ धावण्याची स्पर्धा : सुवर्णपदक पटकावत संजीवनीकडून नव्या विक्रमाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:09 PM

नाशिक : गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे सुरू असलेल्या ७८ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ धावण्याच्या स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव आणि रणजित कुमार यांनी सुवर्णपदक पटकावले असून, आरती पाटील हिने कांस्यपदक पटकावले.

ठळक मुद्देरणजित कुमारला सुवर्ण, तर आरतीला कांस्य

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे सुरू असलेल्या ७८ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ धावण्याच्या स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव आणि रणजित कुमार यांनी सुवर्णपदक पटकावले असून, आरती पाटील हिने कांस्यपदक पटकावले.खुल्या गटात दहा हजार मीटर धावण्याच्या या स्पर्धेत संजीवनी जाधव हिने ३३.१४.१६ या विक्रमी वेळेत हे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करून याआधी केलेला (३३.३३) विक्रम मोडीत काढत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले असून, रणजित कुमार यानेदेखील पुरुषांच्या गटात २९.४५.८१ अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक आपल्या नावावर केले.नाशिकच्या धावपटूंनी दोन सुवर्णपदकांची कमाई केली असली, तरी आरती पाटील या नाशिकच्याच धावपटूला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.स्पर्धेत बक्षिसांची लयलूट करणा-या नाशिकच्या धावपटूंना प्रशिक्षक विजेंदर सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा