शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर ?

By admin | Updated: December 18, 2015 00:29 IST

गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच घसरण असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावत चाललेली पटसंख्या चितेंची बाब ठरली आहे.

३०८ शाळा बंदच्या मार्गावर : जिल्ह्यात जि.प.च्या १६०१ शाळाअमरावती : गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच घसरण असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावत चाललेली पटसंख्या चितेंची बाब ठरली आहे. जिल्ह्यातील ३०८ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. कमी पटसंख्येच्या या शाळा बंद होण्याचीही शक्यता असून तसे झाल्यास या शाळांतील शिक्षकांना नाईलाजाने दुसऱ्या शाळेची वाट धरावी लागणार आहे.ज्या शाळांची पटसंख्याअरयंत कमी आहे.त्या बंद करण्याच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत खुलासा केला आहे. शिक्षकांचे वेतन सुरू असल्यामुळे अशा अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी शासन हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे १ हजार ६०१ शाळा आहेत. त्यामधील ३०८ शाळा २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा अमरावती तालुक्याकत ४६ आणि सर्वात कमी शाळा महापालिका क्षेत्रात ४ आहेत. यासह इतर तालुक्यात वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. त्यामुळे या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी असे झाल्यास जिल्हा परिषदेचे ेजवळपास ८०० शिक्षकांचेही समायोजन शिक्षण विभागाला करावे लागणार आहे.