शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र

By admin | Updated: January 8, 2017 00:04 IST

व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्रे टाकून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

तणाव, : दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल, नागपुरी गेट, बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील घटनाअमरावती : व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्रे टाकून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. नागपुरी गेट व बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गंभीर प्रकार शुक्रवारी सायंकाळनंतर उघडकीस आला असून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पोलीस सूत्रानुसार, बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नमूर नगरातील रहिवासी मोहम्मद इम्रान अब्दूल सईद (३७) यांनी त्यांच्या मोबाईलवर फेसबुक उघडून पाहिले असता त्यामध्ये धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र 'अपलोड' केल्याचे निदर्शनास आले. ही बाब त्यांच्या समाजातील नागरिकांना माहिती होताच त्यांनी बडनेरा ठाण्यावर धाव घेऊन संबंधित इसमाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दुसरी घटना नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. हैदरपुऱ्यातील रहिवासी अब्दुल रफीक अब्दुल रज्जाक (३२) हे त्यांच्या भाच्याच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप समूह पाहत असताना त्यांना त्यावर आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी नागपुरी गेट पोलीस ठाणे गाठून संबंधित अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंदविली. या दोन्ही घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम २९५(अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.