शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दंड वसुली लाखोंच्या घरात, नियमांचे काय?

By admin | Updated: December 12, 2015 00:14 IST

शहरातील अनियंत्रित वाहतूक नियमनाची जबाबदारी असलेल्या शहर वाहतूक शाखेने ११ महिन्यांत तब्बल ८५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

वाहतुकीचा खोळंबा कायमच : वाढते अतिक्रमण, अल्पवयीन वाहनधारकांमुळे समस्या अमरावती : शहरातील अनियंत्रित वाहतूक नियमनाची जबाबदारी असलेल्या शहर वाहतूक शाखेने ११ महिन्यांत तब्बल ८५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ६८ हजारांपेक्षा अधिक वाहनचालकांच्या खिशातून ही रक्कम शासनाच्या खात्यात ‘वळती’ करण्यात आली. वाहतूक शाखा दरवर्षी दंडाचे ‘इमले’ बांधत असताना वाहतुकीच्या नियमनाचे काय, असा प्रश्न मात्र कायमच आहे. बेशिस्त, मुजोर, अशा शेलक्या विशेषणांची नेहमी हिणवल्या जाणाऱ्या आॅटोचालकांविरोधात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जोरदार कारवाई केली. मात्र त्या तुलनेत शहरातील अनियंत्रित वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांनी अंकुश लावणे शक्य झाले नाही. आजही राजकमल असो की जयस्तंभ, चित्रा असो सरोज अशा झाडून साऱ्या चौकात वाहतुकीचा उडालेला बोजवारा नित्याची गोष्ट आहे. नो-पार्किंगमधून कितीही गाड्या उचलून आणल्यातरी रोजचा कारवाईचा आकडा वाढतच आहे. शहरात रस्त्यावर थाटलेले अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी सुद्धा वाहतूक शाखेवर आहे. मात्र गेल्याकाही दिवसांपासून दुकानासमोर असलेले अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. शहरातील अनेक आॅटो रॉकेल मिश्रित इंधनावर चालक असताना वाहतूक शाखेने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतात. (प्रतिनिधी)