शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी मोहीम

By admin | Updated: October 16, 2015 00:45 IST

विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या अद्ययावत केले जाणार असून राज्य निवडणूक आयोग त्याच मतदार याद्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी वापरणार आहे.

अमरावती : विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या अद्ययावत केले जाणार असून राज्य निवडणूक आयोग त्याच मतदार याद्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी वापरणार आहे. आॅक्टोबर २०१६ ते मार्च २०१७ अखेर मुदत संपणाऱ्या महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीचा समावेश आहे. त्यासाठी मतदार नाव नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली असून ती ७ नोव्हेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.१ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणारे सर्व पात्र नागरिक यामध्ये मतदार म्हणून आपली नावे नोंदवू शकतात. तसेच नाव पत्यातील बदल किंवा मृत व्यक्तीचे अथवा दुबार नावे वगळता येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतदानापासून कुणीही वंचित राहू नये या उद्देशाने मतदार जागृती मोहीमही हाती घेतली आहे.