शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे चोरुन नेणारा ट्रक गावकऱ्यांनी पेटविला

By admin | Updated: January 23, 2015 23:59 IST

गोठ्यातून जनावरे चोरुन नेण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी हाणून पाडला. चोरलेली जनावरे वाहून नेणारा ट्रकही संतप्त गावकऱ्यांनी पेटवून दिला.

चांदूररेल्वे : गोठ्यातून जनावरे चोरुन नेण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी हाणून पाडला. चोरलेली जनावरे वाहून नेणारा ट्रकही संतप्त गावकऱ्यांनी पेटवून दिला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास जळका जगताप गावा नजकीच्या अमरपूर येथे घडली. उमरपूर येथील शेतकरी राजू हरिभाऊ गवई यांच्या गोठ्यातील ४ बैल चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. बैल चोरुन नेताना एका बैलाची वेसून तुटल्यामुले तो चोरट्यांच्या हातून निसटून सैरावैरा पळू लागल्यामुळे बैलावर कुत्रे भुंकू लागले. त्यामुळे बैल मालक राजू गवई यांना जाग आली. त्यांना गोठ्याची पाहणी केली असता ४ बैल गोठ्यात दिसले नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना जागे केले. दरम्यान उमरपूर ते जळका जगताप रस्त्यावर मिनी ट्रक एमएच ३०-एबी१८७२ एकता ट्रान्सपोर्ट जनता भाजी बाजार अमरावती असे लिहिलेला आढळून आला. मिनीट्रक खड्ड्यात फसल्यामुळे तो काढण्याचा प्रयत्न करीत असताना गावकऱ्यांचा आवाज ऐकून बैलचोर पसार झाले. घटनेची माहिती गावकऱ्यांनी कुऱ्हा पोलीस ठाण्यात दिली. (प्रतिनिधी)