शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणमुक्तीसाठी गावनिहाय ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By admin | Updated: November 9, 2014 22:24 IST

मेळघाटच्या कुपोषण मुक्तीसाठी रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, रोजगार, सिंचन, पशुपालन, पुनर्वसन, अंगणवाडींना पायाभूत सुविधा आदींवर भर देत गावनिहाय ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यासाठी

अधिकाऱ्यांची हजेरी : पालक सचिवांची आढावा बैठकअमरावती : मेळघाटच्या कुपोषण मुक्तीसाठी रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, रोजगार, सिंचन, पशुपालन, पुनर्वसन, अंगणवाडींना पायाभूत सुविधा आदींवर भर देत गावनिहाय ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री कार्यालयाचे नवनियुक्त प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण परदेशी यांनी आढावा बैठक घेतली. ढेपाळलेल्या आरोग्य सेवेबाबत परदेशींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.शासकीय विश्राम भवनात आयोजित बैठकीला विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य वनसंरक्षक संजय गौड, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक दिनेश त्यागी, आदिवासी विकास विभागाचे धारणी येथील प्रकल्प अधिकारी संजय मीना, रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, सामाजिक कार्यकर्त्या पौेर्णिमा उपाध्याय, बंड्या साने, किशोर रिठे, रवी पाटील आदी उपस्थित होते.परदेशी यांनी विभागनिहाय योजनांची माहिती जाणून घेतली. अनुदानाची कमतरता, अपूर्ण कामे कशी पूर्ण करता येतील, याची माहिती त्यांनी घेतली. यंदा सोयाबीन, कपाशी हे पीक हातून गेल्याचे परदेशी यांना कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा पीक उत्पादनक्षमता गतवर्षीपेक्षा सरासरी ५० टक्के इतकीच आहे. त्यामुळे खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले असले तरी रबी पिकांची टक्केवारी वाढविण्यासाठी कृषी विभागाने सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश परदेशी यांनी दिलेत. आत्मा, केम प्रकल्प एकमेकांशी जोडून अधिकाअधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आदेश त्यांनी दिले.