शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

रेल्वेच्या धडकेत काका-पुतण्या ठार; तेलंगे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 8:49 AM

धामणगाव शहरातील मध्यरात्रीची घटना

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : मध्यरात्री काका बाहेर गेल्याने त्यांना रेल्वे स्थानक  परिसरात शोधण्यासाठी गेलेला पुतण्याही अचानक मागून आलेल्या रेल्वेच्या  धडकेने दोघेही  ठार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री ११.४५ वाजता शहरात घडली. 

सुधाकर बन्सी तेलंगे (५५) व मंगेश नारायण तेलंगे  (२८)  रा. मोहम्मद पुरा अशी काका- पुतण्याची नावे आहेत, सुधाकर हा रात्री  अचानक घरून निघून गेला त्याला शोधण्यासाठी मंगेश मागोमाग गेला,  त्यावेळेस भुसावळ कडून नागपूरकडे जाणारी मालवाहतूक गाडी आली. या धडकेत हे दोघेही ठार झाले सुधाकर बांधकाम कामगार होता. त्याच्यामागे पत्नी, तीन विवाहित मुली व दोन मुले असा परिवार आहे, तर अविवाहित असलेला मंगेश हा पेंटर काम करीत होता. त्याच्यामागे दिव्यांग वडील, वृद्ध आई ,मानसिक आजारी असलेली बहीण व तिला असलेल्या दोन मुलीचा सांभाळ करण्याचा भार  एकुलत्या एक मंगेश होता रेल्वे पोलिसानी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करीत आहे.