शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुकल्यांचे अपहरण करणाऱ्या महिलेला पकडले ?

By admin | Updated: October 10, 2015 00:49 IST

दोन चिमुकल्यांचे अपहरण करून एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलेला प्रवाशांनी पकडून वलगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.

शहानिशा करून सोडले : वलगाव ठाण्यात गोंधळअमरावती : दोन चिमुकल्यांचे अपहरण करून एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलेला प्रवाशांनी पकडून वलगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी महिलेची चौकशी करून अपहरणाबाबत शहानिशा केली, मात्र, घटनेत तथ्य आढळून न आल्याने त्या महिलेला डेपो व्यवस्थापकाच्या ताब्यात देण्याचा सल्ला देऊन पोलिसांनी सोडून दिले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी वलगाव ठाण्यात घडली. अकोटवरून नागपूर जाणाऱ्या एसटीत महिला तीन ते चार वयोगटातील दोन चिमुकल्यांना घेऊन प्रवास करीत असल्याचे प्रवासी व वाहकांना आढळून आले. ती संशयास्पद स्थितीत प्रवास करीत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी बस वलगाव ठाण्यासमोर थांबविण्यास सांगून त्या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनीही महिलेची चौकशी सुरू करून तिच्याजवळील दोन मुलांना विचारपूस केली. मात्र, अपहरणाबाबत कोणतेही पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यामुळे महिलेला सोडून दिले. बस डेपोमार्फत पुढील चौकशीची दिशा ठरवावी, अशा सूचना वलगाव पोलिसांनी दिल्या. (प्रतिनिधी)