शहरं
Join us  
Trending Stories
1
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
2
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
3
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
4
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
5
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
6
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
7
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
8
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
9
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
10
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
11
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
12
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
13
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
15
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
16
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
17
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
18
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
19
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
20
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
Daily Top 2Weekly Top 5

कामगार संघटना रस्त्यावर

By admin | Updated: August 5, 2014 23:12 IST

शासन व प्रशासनास्तरावर प्रलंबित असलेल्या न्याय मागणी साठी मंगळवारी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने येथील विभागीय राज्य परीवहन महामंडळाच्या कार्यालयासमोर धरणे देऊन शासनाचे लक्ष

एसटीच्या बचावासाठी धरणे : महामंडळ हिताचे निर्णय घ्या अमरावती : शासन व प्रशासनास्तरावर प्रलंबित असलेल्या न्याय मागणी साठी मंगळवारी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने येथील विभागीय राज्य परीवहन महामंडळाच्या कार्यालयासमोर धरणे देऊन शासनाचे लक्ष वेधत मागणीचे निवेदन विभागीय व्यवस्थापकांना सोपविण्यात आले.शासनाच्या प्रतिकुल धोरणामुळे सन २०१३,२०१४ पासुन एस टी महामंडळ तोटयात जात आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीकरीता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.याशिवाय प्रवाशांच्या मागणी प्रमाणे नविन गाडया, व मनुष्यबळाच्या अभावामुळे एस टीचा विकास व विस्ताराला खिळ बसली आहे,न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अवैध खाजगी वाहतुकीवर बंदी घालणे आवश्यक असरानाही याबाबत कारवाई केली जात नाही. त्यवमुळे ५०० कोटी रूपयाचे प्रवाशांन पासुन उत्पन्न असलेले एस टी महामंडळ वंचित आहे.यासोबतच शासनाचा महसुल बुडत आहे. यापाश्र्वभुमीवर शासनाने महामंडळाचे १३६० कोटी रूपये एकरकमी द्यावे,सर्वच मार्गावर महामंडळास पथकरातुन वगळण्यात यावे,इतर राज्याप्रमाणे आर्थीक तोटयाच्या प्रतिपुर्तीसाठी तरतुद शासनस्तरावर करण्यात यावी तसेच प्रवाशी करात सवलत देऊन ५.५० टक्के वाहन कर लावण्यात यावा,खाजगी बस व एस टी बसमधील विविध करामधील तफावत दुर करावी,डिझेल वरील विक्री कर कमी करण्यात यावा तसेच आगार ,विभाग व प्रादेशिक स्तरावरील कामगारांचे प्रश्न साडवावेत यासाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने येथील विभागीय राज्य परीवहन महामंडळाच्या कार्यालयासमोर धरणे देऊन शासनाचे लक्ष वेधुन मागणीचे निवेदन विभागीय व्यवस्थापकांना सोपविण्यात आले.या आंदोलनात विभागीय अध्यक्ष डी बी दिवानजी,सचिव अभय बिहुरे,यु एम पवार,विलास पाटील,डी आर शर्मा,योगेश ठाकरे,शरद मालवीय,जि एन कडु,राजु धोटे,हमीद सौदागर,बी एम भाकरे आदीसह अन्य एस टी कामगारांचा समावेश होता. (प्रतिनिधी)