शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय रुग्णालयात हलगर्जीपणामुळे ‘टायगर’चा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST

अधिकारी अनुपस्थित, कर्मचाऱ्यांनी केला उपचार, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जवानाच्या कुटुंबाची लेखी तक्रार धारणी : एका सैनिकाच्या कुटुंबाने जपलेला चार ...

अधिकारी अनुपस्थित, कर्मचाऱ्यांनी केला उपचार, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जवानाच्या कुटुंबाची लेखी तक्रार

धारणी : एका सैनिकाच्या कुटुंबाने जपलेला चार वर्षे वयाचा जर्मन शेफर्ड कुत्रा टायगरवर धारणीतील पशुवैद्यकीय रुग्णालयात पशुवैदयकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत तेथील काही कर्मचाऱ्यांनी उपचार केला. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांच्याकडून उपचारात हलगर्जीपणा झाल्याची लेखी तक्रार सैनिकपत्नी मालती कासदेकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

धारणी शहरातील प्रभाग ३ मध्ये सैनिक बन्सीलाल कासदेकर यांचे कुटुंब राहते. बन्सीलाल हे पुलवामा येथे तैनात आहेत. या कुटुंबाने जानेवारी २०१६ मध्ये दोन महिने वयाच्या ‘टायगर’ला घरी आणले. गत आठवड्यात त्याची प्रकृती खालावल्याने धारणीतील पशुवैदयकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील कर्मचाऱ्यांनी पशु वैदयकीय अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत उपचारादरम्यान टायगरला तीन इंजेक्शन दिले. ते कशासाठी, याची माहिती त्यांनी दिली नाही. कासदेकर कुटुंबाने टायगरच्या आरोग्यबाबत तयार केलेली डायरीदेखील तपासली नाही. उपचारानंतर घरी आणलेल्या टायगरचा काही तासांतच टायगर चा मृत्यू झाला. याबाबत पशुवैदयकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी मिताली सेठी यांच्याकडे करण्यात आली आहे. मानवी रीतीरिवाजानुसार कासदेकर कुटुंबाने त्याच्यावर अंत्यविधी पार पडला.

------------धारणीतील पशुवैदयकीय रुग्णालयात अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांनी उपचार केला. तो उपचार नेमका कशाचा, हेसुद्धा सांगितले नाही येथील अधिकारी नेहमीच गैरहजर असतात. त्यांच्यावर कारवाई व्हावी.

- मालती कासदेकर, सैनिकपत्नी, धारणी

--------

कोट