शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे तुकडे होऊन बनणार 'सिंधुदेश'?; लोक रस्त्यावर उतरले, संघर्ष पेटला, ४५ जण अटकेत
2
शेवटचा सत्यशोधक, स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेल्या या माणसाने मग अनेकदा अंधारून येतानाही पाहिले
3
Cryptocurrency मधून सरकारची बक्कळ कमाई; वसूल केला ५१२ कोटी रुपयांचा टॅक्स, महाराष्ट्रातून सर्वाधिक योगदान
4
वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
5
वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची क्रूर नीती?
6
अबब! धान्यराशीसारखी आमदाराकडे नोटांची बंडले; अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओने राजकीय वातावरण तापले
7
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १० डिसेंबर २०२५: दागिने, वाहन प्राप्ती होणार, वादामुळे हानी होण्याची शक्यता
8
दरमहिना ११ लाख पगार असेल तरच 'या' देशात मिळणार दारू; दुकानावर दाखवावा लागणार पुरावा
9
एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल
10
विधानभवन परिसरात फिरणाऱ्या दलालांवर ‘वॉच’ बिनकामाच्या लोकांना चाप, घेतली जात आहे गुप्त माहिती
11
महापालिकेत युती; वाद विसरून एकोपा, देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे यांचा बैठकीत निर्णय; मुख्यमंत्र्यांसमोर शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्यात रुसवेफुगवे
12
‘गारगाई’च्या बांधकामाला १० वर्षांनी मिळाला मुहूर्त; वाढीव पाण्याची गरज प्रकल्पामुळे भागणार
13
अनिल अंबानींचा पुत्र जय अनमोलवर गुन्हा; बँकेला २२८ कोटींना फसवल्याचा आरोप सीबीआयने घेतली झडती
14
महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही
15
गुटखा विक्रीप्रकरणी मकोका लावणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा : कायद्यात सुधारणा करणार
16
महिला डाॅक्टरच्या आत्महत्याप्रकरणी ‘एसआयटी’सह न्यायालयीन चौकशी; फलटण येथील प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची माहिती
17
तुकाराम मुंढेंवर कारवाईसाठी सत्ताधारी विधानसभेत आक्रमक; आ. खोपडेंना धमकी देणाऱ्यावर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
18
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
19
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
20
IND vs SA : सूर्यानं दुसऱ्यावरच दाखवला भरवसा; पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही!"
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी हत्याकांडाने तिवसा हादरले ! शेजाऱ्यानेच धारदार शस्त्राने केला सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:40 IST

Amravati : घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत एसडीपीओ अनिल पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल

तिवसा (अमरावती) :  शहरातील अशोक नगरमध्ये बुधवारी सकाळी माय लेकाच्या  दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली. सुशिला वसंतराव डाखोरे वय ५८, व अमोल वसंतराव डाखोरे वय ३७ रा.अशोकनगर, तिवसा अशी मृतकांची नावे आहेत.

डाखोरे कटुंबाच्या शेजारीच राहणा-या आरोपींनी घरात घुसुन अमोल डाखोरे  व त्याची आई सुशीला डाखोरे यांचेवर धारदार शस्त्राने ‌सपासप वार केले.यामधे त्याचा जागीच मृत्यु झाला.तर आजीला वाचवायला गेलेल्या हिमांशु अमोल डाखोरे वय ८ वर्ष या मुलाच्या डाव्या हाताची दोन बोटं कापल्या गेली.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत एसडीपीओ अनिल पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असुन पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे. शेजारीच राहणा- या तीन मायलेकांना या प्रकरणी पोलीसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती