शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

‘त्या’ शिक्षकांचे वेतन आता आॅफलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:53 PM

शालार्थ क्रमांक मिळविण्यास पात्र असताना वेतन न झालेल्या व आतापर्यंत आॅफलाइन पद्धतीने वेतन झालेल्या अशा सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुलै २०१८ पर्यंत आॅफलाइन वेतन काढण्याचे निर्देश शिक्षण उपसचिव चारूशीला चौधरी यांनी १८ मे रोजी दिले.

ठळक मुद्देशिक्षण उपसचिवांचे आदेश : शेखर भोयर यांचे पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शालार्थ क्रमांक मिळविण्यास पात्र असताना वेतन न झालेल्या व आतापर्यंत आॅफलाइन पद्धतीने वेतन झालेल्या अशा सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुलै २०१८ पर्यंत आॅफलाइन वेतन काढण्याचे निर्देश शिक्षण उपसचिव चारूशीला चौधरी यांनी १८ मे रोजी दिले.शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण संचालक (पुणे) व शिक्षण उपसचिव यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. भोयर यांनी १८ मे रोजी शिक्षणमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी स्वप्निल कापडनीस यांच्यामार्फत शिक्षणमंत्र्यांकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता. शालार्थ वेतनप्रणालीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयात कृतिदल स्थापन करण्यात आले. परंतु, या कृती दलाला निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार न देण्यात आल्यामुळे ते निकामी ठरले. हे कृतिदल रद्द करण्यात येऊन शालार्थ वेतन प्रणाली मध्ये अडकलेल्या व वेतनापासून वंचित असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन आॅफलाइन करण्यात यावे, अशी मागणी शेखर भोयर यांनी रेटून धरली.