शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

विषय समितीची निवड प्रोसिडिंग पेंडिंगच

By admin | Updated: March 18, 2015 00:26 IST

जिल्हा परिषदेच्या चार विषय समितींसाठीची १२ डिसेंबर २०१४ रोजीपार पार पडलेल्या विषय समितीचे सभागृहातील प्रोसिडींग ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या चार विषय समितींसाठीची १२ डिसेंबर २०१४ रोजीपार पार पडलेल्या विषय समितीचे सभागृहातील प्रोसिडींग अद्यापही पेडींग असृन त्याला मंजूरी न मिळाल्याने सध्या जिल्हा परिषदेचे प्रसानन त्यामुळे बुचकळयात पडले आहे.निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित समितीवरील सदस्य निवड प्रक्रियेचा प्रस्ताव एकीकडे प्रलंबीत असताना दुसरीकडे प्रोसिडींग मंजूर न झाल्याने ही सर्व प्रकीयाच आता अडचणीत येण्या शक्यता बळावली आहे.जिल्हा परिषदेच्या दहा विषय समितींमध्ये मागील १२ डिटेंबर रोजी पहिली विशेष सभा घेण्यात आली यावेळी ही निवड प्रक्रीया शासन धोरणाच्या ८१ (१) नुसार राबविण्यात आली . दरम्यान या निवडणूकीत एकूण विषय समितीमधील १७ जागेसाठी १९ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सभापती यांचे समिती सदस्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते . यामधून वित्त समितीवर जयप्रकाश पटेल, अर्चना मुरूकर यांची तर पशुसंवर्धन समितीवर. प.स. सभापती अशोक मावस्कर, महिला बालकल्याण समितीवर नांदगावच्या सभापती शोभा इंगोले, मोर्शी पंचायत समितीच्या सभापती पदमा पांचाळे, यांची अविरोध निवड करण्यात आली.याशिवाय जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीवर महेंद्रसिग गैलवार, बापुराव गायकवाड, यांची समाज कल्याण समितीवर दर्यापुरच्या सभापती रेखा वाकपांजार, चांदुर बाजार येथील सभापती अर्चना अवसरमोल आदी सदस्य वरील समितीवर अविरोध निवड करण्यात आली आहे.मात्र यासाठी घेण्यात आलेल्या सभेचे प्रोसिडिंग अद्याप पर्यतही मंजूर न केल्याने निवड पात्र समितीचे सदस्य ज्या समितीवर निवडले गेले ते सभेत कुठल्या आधारावर सहभाग घेत आहेत.हा मुद्दा सद्या जिल्हा परिषदेत चर्चेचा झाला आहे.या सभेततील प्रोसिडिंग मागील दोन महिन्या पासून का पेडींग आहे . यामागील कारण मात्र समजृ शकले नाही. हा विषय संपत नाही तोच १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेत उर्वरित समितीवरील सदस्य निवडीसाठी बोलविण्यात आली सभा ऐन वेळी सभागृहाचे पीठासिन सभापती यांनी विभागीय आयलक्तांचे पत्रानुसार रद्द करून याबाबत निवड प्रक्रीयेसाठी विभागीय आयुक्तांचे मार्गदर्शन मागविण्याचे सांगीतले. प्रोसिडिंग सुध्दा पेडींग आहे. (प्रतिनिधी)