शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

पोलिसांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 5:00 AM

बडनेरा जुनिवस्तीच्या अलमास गेटजवळ संचारबंदीमुळे ‘फिक्स पॉर्इंट’ आहे. येथे रविवारी सकाळी ११ वाजता एक मिनीडोअर फिरत होता. तेव्हा पोलिसांनी चालकाला विनाकारण का फिरतो, असे म्हटले. तेव्हा मिनीडोअर चालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जंगले यांच्यासह पोलिसांसोबत वाद घातला.

ठळक मुद्देबडनेरा येथील घटना : अलमास गेट परिसरात अतिरिक्त फोर्स

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : ‘हम कोरोना से नही डरने, तुम हमको रास्तेपर घुमने नही देते’ असे म्हणत एका मिनीडोअर चालकाने रविवारी सकाळी ११ वाजता पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. काही वेळातच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने कुणालाही ईजा झाली नाही. या घटनेनंतर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली. यात चौघांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.बडनेरा जुनिवस्तीच्या अलमास गेटजवळ संचारबंदीमुळे ‘फिक्स पॉर्इंट’ आहे. येथे रविवारी सकाळी ११ वाजता एक मिनीडोअर फिरत होता. तेव्हा पोलिसांनी चालकाला विनाकारण का फिरतो, असे म्हटले. तेव्हा मिनीडोअर चालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जंगले यांच्यासह पोलिसांसोबत वाद घातला. त्यांच्या अंगावर धाव घेत त्यांना धमकी दिली. या घटनेनंतर थोड्याच वेळात ‘फिक्सपॉर्इंट’वर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पीएसआय जंगले यांच्या तक्रारीवरुन कल्लू आॅटोवाला आणि तीन साथीदारांविरूध्द भादंविच्या ३५३, २६९, २७०, २७१, १८८, ५०४, ५०६ (३४) यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी आदी पोहचले. शांततेचे आवाहन पोलिसांनी केले.अतिरिक्त फोर्स तैनात, रूट मार्च काढलाबडनेरा येथील अलमास गेट ते गुरांचा बाजार या दरम्यान दगडफेक, पोलिसांशी वाद, शिवीगाळ, धमकाविणे यासह सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावी, यासाठी अतिरीक्त पोलीस फोर्स तैनात आहे. शहरातून पोलिसांनी रूट मार्च काढला.

टॅग्स :Policeपोलिस