शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सहा मेल, एक्स्प्रेस गाड्यांची १३० किमी प्रतितास वेगाची यशस्वी चाचणी

By गणेश वासनिक | Updated: September 1, 2023 13:54 IST

इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शन दरम्यान ५२६.७६ किमी स्पीड ट्रायल, वेळेची बचत करण्याचा प्रयोग

अमरावती : मध्य रेल्वे भुसावळ विभागातंर्गत सहा मेल, एक्स्प्रेस गाड्यांची ३० किमी प्रतितास वेगाची चाचणी बुधवारी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शन दरम्यान ५२६.७६ किमी स्पीड ट्रायल घेण्यात आली असून, याद्वारे वेळेची बचत करण्याचा प्रयोग रेल्वे विभागाचा आहे.

२६ ते ३० ऑगस्ट यादरम्यान इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शनमध्ये ५२६.७६ किमीचे अंतर सहा ट्रेनसह अप आणि डाउन दिशानिर्देशांमध्ये १३० किमी प्रतिताससह स्पीड ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. यात डाउन दिशेने सरासरी वेळेची 28 मिनिटे बचत झाली आहे आणि अप दिशेत सरासरी वेळेची बचत ३० मिनिटे झाल्याची नोंद भुसावळ विभागाने घेतली आहे. भुसावळ विभागातील ५२६.७६ किमी लांबीच्या इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागात एकूण ६७ ट्रेन १३० मी प्रति तास धावण्याचे नियोजन आहे. सहा मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या १३० किमी प्रतितास वेगाच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे १३० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या नियमित धावण्याची पुढील प्रक्रिया निरंतरपणे सुरू असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी डी.जी. पाटील यांनी दिली.

या सहा मेल, एक्स्प्रेस गाड्याची झाली यशस्वी चाचणी

- १२२८९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर दुरांतो एक्सप्रेस- १२२९० नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस- १२१०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गोंदिया विदर्भ एक्सप्रेस-१२१०६ गोंदिया - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस- १२८५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा गीतांजली एक्सप्रेस- १२८६० हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे