शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

शार्ट सर्किटने घराची राखरांगोळी

By admin | Updated: February 13, 2015 00:52 IST

नजीकच्या मोर्शी (खुर्द) येथे बुधवारी सांयकाळी साडेपाच वाजतादरम्यान शार्ट सर्किटमुळे आग लागली. ग्रामस्थांसह पोरगव्हाणचे सरपंच संदीप कराळे यांनी ...

एकदरा : नजीकच्या मोर्शी (खुर्द) येथे बुधवारी सांयकाळी साडेपाच वाजतादरम्यान शार्ट सर्किटमुळे आग लागली. ग्रामस्थांसह पोरगव्हाणचे सरपंच संदीप कराळे यांनी आग विझविण्याकरिता ग्रामपंचायतीतील फायर एक्टीग्युशरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र यश न आल्याने अखेर वरुड पालिकेच्या अग्निमशन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. बाभुळखेडा ग्रामपंचायतीतील गटग्रामपंचायत असलेल्या मोर्शी(खुर्द) येथे चंदू आनंदराव शेंडे आणि उमाकांत शेंडे यांचे चार भावाचे संयुक्त कुटुंब आहे. घरात ४५ क्विंटल कापूस, धान्य ठेवले होते. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अचानक शार्ट सर्किटने आग लागली. जिल्हा परिषद बांधकाम सभापती गिरीश कराळे यांना माहिती मिळताच त्यांनी टँकर बोलावले. पोरगव्हाणचे सरंपच संदीप कराळे यांनी ग्रामपंचायतीत ठेवलेले फायर एक्स्टीग्युशरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. अखेर वरुड पालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी गावातील विद्युत पुरवठा बंद असल्याने विहिरीवरील पंप सुरु करता आले नसल्याने ग्रामस्थांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चार घरांसह ४५ क्विंटल कापूस व इतर साहित्य जळून खाक झाले. वरुड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अंदाजे सहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे शेंडे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत व घरकूल योजनेंर्तगत लाभ द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबाने तहसीलदारांकडे केली आहे. (वार्ताहर)