शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेष शाहू ‘महापौर श्री’

By admin | Updated: December 23, 2015 00:04 IST

महापालिका व आझाद हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. हरिभाऊ कलोती स्मुतप्रित्यर्थ सोमवारी पार पडलेल्या ...

राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा : अकोल्याचा सुयश जडिया ‘बेस्ट पोझर’अमरावती : महापालिका व आझाद हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. हरिभाऊ कलोती स्मुतप्रित्यर्थ सोमवारी पार पडलेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत येथील सर्वेष साहू याने महापौर श्री किताब तर अकोला येथील सुयश जडिया याने बेस्ट पोझरचा बहुमान पटकावित क्रीडा प्रेमींची दाद मिळविली.ही स्पर्धा सहा गटात घेण्यात आली. यात ६० ते ६५, ६५ ते ७०, ७० ते ७५, ७५ ते ८०, ८० ते ८५ किलो वजन गटात एकूण ९७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेतील प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे ७००१ रुपये, ५००१, ३००१, २००१ व १००१ रुपये देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच नेमण्यात आले होते. त्यानुसार सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वेष साहू याला महापौर श्री किताबाने गौरविताना रोख ३०००१ व आर्कषक ट्रॉफी प्रदान करण्यात आली.सौष्ठवपटूंना प्रोत्साहनपर बक्षिसेअमरावती : स्पर्धेतील बेस्ट पोझर ठरलेल्या अकोला येथील सुयश जडीया याला आझाद श्री हा किताब व रोख १०००१ रुपये बक्षीस बहाल करण्यात आले. प्रोत्साहनपर बक्षीस अब्दुल रहीम, विजय कोल्हे, पद्मानंद वानखडे, वैभव काळे, सुदर्शन शिर्के, मोहम्मद कुरेशी, गोंविद जवादे, विजय भोयर, विजय जाधव, आकाश डुप्पलवार, अकरम खान यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पक्षेनता बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती विलास इंगोले,गटनेता अविनाश मार्डीकर, संजय अग्रवाल, दिंगबर डहाके, सुगनचंद गुप्ता, राजेंद्र महल्ले, दिनेश बूब, हमीद शद्दा, साबीर पहेलवान, शोएब खान, नदीम खान, क्रीडा अधिकारी प्रवीण ठाकरे, दिलीप दाभाडे, पंच दीपक बागुल, राजाभाऊ मोरे, प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते.या स्पर्धेत ६० ते ६५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक नीलेश राऊत (अमरावती), द्वितीय क्रमांक मोहित वानखडे ( बुलडाणा), तृतीय क्रमांक रोहित साहू (अमरावती).६५ ते ७० किलो वजन गटात प्रथम क्रमांक राजा ढोमणे (नागपूर), द्वितीय क्रमांक सलाम खान, तृतीय क्रमांक समीर खान (अमरावती).७० ते ७५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक नावेद इकबाल (अमरावती), द्वितीय क्रमांक मुकेश साहू (नागपूर), तृतीय क्रमांक सुयश जडीया (अकोला).७५ ते ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक रहीम खान (अमरावती), द्वितीय क्रमांक अक्षय पराते (नागपूर), तृतीय क्रमांक कमलेश कश्यप (चांदुर बाजार)८० ते ८५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक राज साहू (अमरावती), द्वितीय क्रमांक वैभव मरक्केवार (अकोला), तृतीय क्रमांक शशांक साहू (नागपूर) ८५ किलोवरील गटात प्रथम क्रमांक सर्वेश साहू (अमरावती), द्वितीय क्रमांक अमोल उंबरकर (अमरावती), तृतीय क्रमांक संतोष वाघ (वर्धा) चा समावेश आहे