सरमसपूरा पोलिसांनी लावले २५० वृक्ष, संगोपनाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:18+5:302021-07-21T04:11:18+5:30

परतवाडा : समाजाचा कणा असलेल्या पोलिसांच्या कार्याची प्रचिती सर्व स्तरावर येते, नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध कार्यात अग्रस्थानी पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण ...

Saramaspura police planted 250 trees and decided to take care of them | सरमसपूरा पोलिसांनी लावले २५० वृक्ष, संगोपनाचा संकल्प

सरमसपूरा पोलिसांनी लावले २५० वृक्ष, संगोपनाचा संकल्प

परतवाडा :

समाजाचा कणा असलेल्या पोलिसांच्या कार्याची प्रचिती सर्व स्तरावर येते, नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध कार्यात अग्रस्थानी पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण असते अशातच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस स्टेशन आवारात २५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले

सरमसपुरा पो स्टे चे परिसरात ठाणेदार जमील शेख यांचे मार्गदर्शनात २५० विविध प्रकारचे वृक्ष रोपांचे वृक्षारोपण करण्यासोबत इथेच न थांबता त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. वृक्षारोपण करिता ठाणेदार जमील शेख , सपोनी निलिमा सातव, एएसआय राजकुमार सोनार, पोहेका प्रकाश काळे,संजय इंगळे, झाकीर खान,निर्मला जावरे,उषा पेरे , पो ना सूरज तांडीलकर, पोका सिद्धांत ढोले,पंकज ठाकरे,प्रवीण बाखडे,पवन पवार, प्रिती हटवार व इतर कर्मचार्‍यांनी हा संकल्प केला

200721\img-20210719-wa0031.jpg

सरमसपुरा पोलिसांनी लावले वृक्ष ,

Web Title: Saramaspura police planted 250 trees and decided to take care of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.