शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

संत बेंडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव गुरुवारपासून, पावणेसातशे वर्षांची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 4:39 PM

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घुईखेड येथील संत बेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळा व यात्रेला गुरुवार, १८ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेला तब्बल ६७३ वर्षांची परंपरा लाभलेली आहे.

 अमरावती -  राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घुईखेड येथील संत बेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळा व यात्रेला गुरुवार, १८ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेला तब्बल ६७३ वर्षांची परंपरा लाभलेली आहे.संत बेेंडोजी महाराज यांनी वयाच्या १६ व्या वर्षी समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर माउलीनंतर स्वत: सांगून तथा शिष्य व भक्तांना साक्ष ठेवून घेतली गेलेली ही एकमेव समाधी आहे़ बेंडोजी महाराज नाथ संप्रदायाच्या मालिकेतील आहेत़ बेंडोजी महाराजांचा काळ इ.स. १३०० ते १३५० सांगितला जातो. घुईखेडचे  अमृत पाटील घुईखेडकर ८०० एकर जमीन संस्थानला दान दिली होती. पालखीत मिळतेय अव्वल स्थानघुईखेड ते पैठण, आळंदी, पंढरपूर असा ४८ दिवसांचा प्रवास करणारी वºहाड प्रांतातील एकमेव वारी अनेक वर्षांपासून जात आहे़ सध्या या दिंडीचा मान माउलींच्या पालखीसह विठ्ठल मंदिरात पुढून प्रवेश करणाºया २१ मानकºयांमध्ये १७ वा क्रमांक आहे़ ही परंपरा कायम आहे़ सात दिवस चालणार यात्रा महोत्सवसात दिवसांच्या महोत्सवात संत बेंडोजी महाराज ग्रंथाचे पारायण तसेच दररोज सकाळी काकड आरती, सामुदायिक प्रार्थना व सायंकाळी विविध संतांचे कीर्तन, प्रवचन, भजन आयोजित करण्यात आले आहे़ २५ जानेवारी रोजी संजीवन समाधी सोहळा होणार आहे. यानिमित्त राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, सचिव बाळासाहेब देशमुख, कोषाध्यक्ष दिनकर घुईखेडकर, सदस्य प्रवीण घुईखेडकर, विजय घुईखेडकर, विवेक घुईखेडकर, शशिकांत चौधरी यांनी दिली़

टॅग्स :Amravatiअमरावती