शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

समृद्धी महामार्गाच्या कामाने रस्त्यांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST

समृद्धी महामार्गाच्या कामाकरिता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्यांचा वापर होत आहे. यामुळे त्यांची दैना झाली आहे. याशिवाय समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांच्या शेतासंबंधी पाणी साचणे, पाणी अडणे, रस्त्याचा प्रश्न आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी या रस्त्यासंबंधी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी। विविध विभागांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर/चांदूर रेल्वे : समृद्धी महामार्गाच्या कामाकरिता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्यांचा वापर होत आहे. यामुळे त्यांची दैना झाली आहे. याशिवाय समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांच्या शेतासंबंधी पाणी साचणे, पाणी अडणे, रस्त्याचा प्रश्न आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी या रस्त्यासंबंधी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.अप्पर वर्धा प्रकल्पाचे खराब झालेले निरीक्षण पथ, कालवे, पाटचऱ्या या अनुषंगाने १६ जून रोजी माजी आमदार वीरेंद्र जगताप, एमएसआरडीसीच्या अधीक्षक अभियंता संगीता जयस्वाल, कार्यकारी अभियंता गजानन पळसकर, उपअभियंता एनसीसी कंपनीचे प्रमुख निरजकुमार, अप्पर वर्धाचे कार्यकारी अभियंता सोळंके, पीएमजीएसचे कार्यकारी अभियंता खान, जिल्हा परिषदेचे उपअभियंता कदम व देशमुख, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता वैद्य, उपअभियंता काळमेघ, कोहळे व रंभाड आदी प्रमुख अधिकाऱ्यांनी चांदूर रेल्वे, धामणगाव व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत पाहणी दौरा करण्यात आला. आष्टा, तळणी, निंभोरा बोडखा, निंभोरा राज, कळाशी, तळेगाव दशासर, निमगव्हाण, धोत्रा, वाढोणा, किरजवळा, शेलुनटवा, मंगरुळ चवाळा, शिवणी रसुलपूर, वेणी गणेशपूर, लोहोगाव येथे ते गेले. पाहणी केली.अधीक्षक अभियंता संगीता जयस्वाल यांच्यापुढे स्थानिक शेतकरी, नागरिकांनी समस्या मांडल्या. त्या तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग