शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हैदतपूर ते आसेगाव रस्ता जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:01 IST

तालुक्यातील आसेगाव, फुबगाव- हैदतपूर मार्गाचे नुकतेच काम करण्यात आले. मात्र , निकृष्ट काम झाल्याने अवघ्या सहा महिन्यांत संपूर्ण रस्ता उखडला आहे. यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्ताची इतकी दुर्दशा झाली की, रस्त्याच्या वरच्या थरावरील डांबरीकरण निघून गेले.

ठळक मुद्देनिकृष्ट कामाचा नमुना। सहा महिन्यांत पडले खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील आसेगाव, फुबगाव- हैदतपूर मार्गाचे नुकतेच काम करण्यात आले. मात्र , निकृष्ट काम झाल्याने अवघ्या सहा महिन्यांत संपूर्ण रस्ता उखडला आहे. यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्ताची इतकी दुर्दशा झाली की, रस्त्याच्या वरच्या थरावरील डांबरीकरण निघून गेले.काही भागात तर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे या रस्तावरून धावणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा तर नसावी ना, अशा तिखट प्रतिकिया नागरिक व्यक्त करीत आहेत.भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे लक्ष घालून काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.हैदतपूर ते फुबगाव हा आसेगावला जाणारा रस्ता पूर्णत: निकृष्ट कामामुळे उखडला आहे. या रस्त्यावरून स्कूल बस व मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. वाढते अपघात पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ताचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी अपेक्षा फुबगाव येथील योगेश किटुकले यांनी व्यक्त केली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा