शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
3
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
4
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
5
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
6
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
7
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
8
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
9
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
10
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
11
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
12
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
13
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
14
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
15
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
16
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
18
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
19
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

रिचा मंगलमवर ५० हजारांचा दंड, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST

अमरावती : संचारबंदी लागू असताना वलगाव येथील रिचा मंगलमने विनापरवानगी लग्न समारंभाचे आयोजन केल्याबाबत गुन्हा दाखल झाला. याशिवाय वलगाव ...

अमरावती : संचारबंदी लागू असताना वलगाव येथील रिचा मंगलमने विनापरवानगी लग्न समारंभाचे आयोजन केल्याबाबत गुन्हा दाखल झाला. याशिवाय वलगाव ग्रामपंचायतीमार्फत ५० हजारांचा दंड ठोठावण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी घोषित आहे. लग्न समारंभात वधू, वरासह २५ व्यक्तींना परवानगी असताना, वलगाव येथील रिचा मंगलमने विनापरवानगी लग्न समारंभाचे आयोजन केले. ७५ ते ८० व्यक्ती उपस्थित करून गर्दी गोळा केली. याप्रकरणी अमरावती तहसील कार्यालयाच्या पथकाने धाडसत्र राबविले असता, वस्तुस्थिती निदर्शनास आली. याप्रकरणी वलगाव पोलिसांत भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये दाखल करण्यात आला. मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक शंकरराव गुल्हाने यांना वलगाव ग्रामपंचायतीने ५० हजारांचा दंड आकारला. या कार्यवाहीत वलगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वाकोडे, जमादार लाेखंडे, निवासी नायब तहसीलदार जी.जी. कडू, वलगावचे मंडळ अधिकारी एम.व्ही. साव, तलाठी गावनेर, कोतवाल भूषण तसरे, ग्राम विकास अधिकारी वैद्य उपस्थित होते.