धामणगावात ३० ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST2021-02-06T04:21:44+5:302021-02-06T04:21:44+5:30

अनसुचित जातीच्या नऊ ग्रामपंचायतीत वाघोली, वाटोळा बु,जुना धामणगाव, ढाकुलगाव, तर याच गटात महिलासाठी जळगाव आर्वी, अंजनसिगी, ...

Reserved for 30 Gram Panchayat women in Dhamangaon | धामणगावात ३० ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव

धामणगावात ३० ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव

अनसुचित जातीच्या नऊ ग्रामपंचायतीत वाघोली, वाटोळा बु,जुना धामणगाव, ढाकुलगाव, तर याच गटात महिलासाठी जळगाव आर्वी, अंजनसिगी, उसळगव्हाण, कळाशी, भातकुली रेणुकापूर या ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण कायम झाले आहे. अनुसूचित जमातीसाठी आजनगाव, निंबोली तर महिलांकरीता बोरगाव धांदे, वकनाथ. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : गव्हा निपाणी, बोरगाव निस्ताने, वरुड बगाजी, कावली, दिघी महल्ले, मलातपुर, हिरपुर, शेंदुरजना खुर्द. तर नामाप्र खुला : गोकुळसरा, नायगाव, सावळा, जळका पटाचे, चिंचपूर, अशोकनगर, वडगाव राजदी, जळगाव, गिरोली. तालुक्यातील महिला खुल्या गटासाठी अंजनवती, गव्हा फरकाडे, तरोडा, पेठ रघुनाथपुर, वसाड ,शिदोडी, देवगाव, चिंचोली, तळणी, कासारखेड, विटाळा, तिवरा, निंभोरा राज, तळेगाव दशासर, सोनेगाव खर्डा. तर विरुळ रोंघे, गुंजी, मंगरूळ दस्तगीर, झाडा, आष्टा, दाभाडा, पिंपळखुटा, बोरवघड, निंबोरा बोडखा, रायपुर कासारखेडा, हिंगणगाव, वाढोणा, आसेगाव, काशीखेड, कामनापुर घुसळी, नारगावंडी, झाडगाव या पंधरा ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही सर्वसाधारण संवर्गातून विजयी झालेल्या सदस्याला सरपंचपदाच्या खुर्चीवर बसता येणार आहे.

Web Title: Reserved for 30 Gram Panchayat women in Dhamangaon