शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती तालुक्यात ५९ सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

सांभाळणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाच्या २३ पैकी सरपंच या महिला राहणार आहेत. बॉक्सअनुसूचित जातीसाठी राखीव ग्रामपंचायती माहुली जहागीर, शिराळा, देवरा, ...

सांभाळणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाच्या २३ पैकी सरपंच या महिला राहणार आहेत.

बॉक्सअनुसूचित जातीसाठी राखीव ग्रामपंचायती

माहुली जहागीर, शिराळा, देवरा, नांदगाव पेठ, नांदुरा लष्करपूर, सालोरा खु., गोपाळपूर, कामुंजा (महिला), बोडणा, पोहरा, मासोद, अंजनगाव बारी, कस्तुरा, मोगरा, भानखेडा खु. (खुला), बॉक्स

अनुसूचित जमाती करीताबोरगाव धर्माळे, मलकापूर (महिला), रेवसा, पिंपरी (खुला)

बॉक्सनामाप्रसाठी राखीव

वडगाव माहुरे, सावंगा, नया अकोला, पिंपळ विहीर, वनारसी, नांदुरा बु., टाकळी जहागीर, डिगरगव्हाण (महिला), केकतपूर, पुसदा, चिचखेड, काटआमला, नांदुरा पिंगळाई, पिंपळखुटा, कठोरा बु., पार्डी (खुला)बॉक्स

सर्वसाधारणभानखेडा बु., यावली शहीद, वाघोली, डवरगाव, कठोरा गांधी, सावडी, ब्राह्मणवाडा गोविंदपूर, रोहणखेडा, देवरी, लोणटेक, धानोरा कोकाटे, टेंभा (महिला), इंदला, उदखेड, वडगाव जिरे, कापूसतळणी, करजगाव, ब्राह्मणवाडा भगत, अंतोरा, सुकळी, जळका, आमला, कुंड सर्जापूर (खुला)