शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीच्या नगराध्यक्षपदी प्रतिभा कटीस्कर

By admin | Updated: August 16, 2014 23:12 IST

शनिवारी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशोक रोडे गटाच्या प्रतिभा कटीस्कर विजयी झाल्या. अवघे तीन नगरसेवक असलेल्या रोडे गटाच्या त्या उमेदवार होत्या. न्या निवडणुकीत

मोर्शी : शनिवारी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशोक रोडे गटाच्या प्रतिभा कटीस्कर विजयी झाल्या. अवघे तीन नगरसेवक असलेल्या रोडे गटाच्या त्या उमेदवार होत्या. न्या निवडणुकीत कटीस्कर यांना ११ तर प्रतिस्पर्धी उमेदवार वंदना बोरकर यांना आठ मते मिळालीत. पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार विजय माळवी यांनी कटीस्कर यांच्या निवडीची घोषणा केली.जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमधील नगराध्यक्षपदाची निवडणूक जुलै महिन्यात पार पडली. परंंतु हे नगराध्यक्षपद सतत चौथ्यांदा महिलांकरिता आरक्षित असल्याने शहराचा विकास रखडल्याचा ठपका ठेऊन येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप कुऱ्हाडे यांनी महिला आरक्षणाविरुध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे मोर्शी पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला न्यायालयाने स्थगनादेश दिल्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक जुलै महिन्यात झाली नव्हती. शनिवारी नगराध्यक्ष पदाची माळ प्रतिभा कटीस्कर यांच्या गळ्यात पडली.