शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवर वाहने लावणारे नागरिक म्हणतात, नको रे बाबा

By admin | Updated: October 9, 2015 00:48 IST

चार दिवसांपासून अंबानगरीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावण्याच्या बेशिस्त वाहनचालकांवर रेल्वे पोलिसांनी कारवाईचा सपाटा...

कारवाईची धास्ती : नागरिकांना लागली शिस्तअमरावती : चार दिवसांपासून अंबानगरीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावण्याच्या बेशिस्त वाहनचालकांवर रेल्वे पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावल्यामुळे नागरिक म्हणतात, नो पार्किंग झोनमध्ये नको रे बाबा नको, अखेर 'लोकमत'च्या दणक्याने नागरिकांना शिस्त लागली आहे. आगामी होऊ घातलेल्या नवरात्र उत्सावानिमित्त अंबानगरीचे वैभव असलेल्या मॉडेल रेल्वेस्थानकावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावणे चुकीचे आहे.काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा सवालही सभ्य व जबाबदार नागरिक विचारत आहेत. ठेकेदारांची नो-पार्किंग झोन मध्ये जाऊन पठाणी वसुली रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्यामुळे बंद झाली तर चार डझन वाहनांवर रेल्वे पोेलिसांनी कारवाई केल्यानंतर हा मॅसेज अमरावतीकरांमध्ये गेला. जर वाहने नो-पार्किंग झोनमध्ये लावली तर कारवाई होते. तसे रेल्वे पोलीस येथे तैनात असल्यामुळे गुरुवारी पार्किंग झोनमध्ये शुकशुकाट होता. नागरिकांना अधिकृत पार्किंग झोनमध्ये वाहने लावण्याची शिस्त लागल्यामुळे ठेकेदारांनीसुध्दा या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांच्य उत्पन्नातही वाढ झाल्याचे समजते. आरपीएफचे निरीक्षक सी.एच. पटेल यांनी लोकमतचे आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)