शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इर्विन चौकात देशभक्तीचा हुंकार

By admin | Updated: March 24, 2016 00:41 IST

प्रहार संघटनेच्यावतीने क्रांतिवीर शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त गुरुवारी आदरांजली कार्यक्रम पार पडला.

आदरांजली : प्रहारतर्फे शहिदांना नमनअमरावती : प्रहार संघटनेच्यावतीने क्रांतिवीर शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त गुरुवारी आदरांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी शहिदांचे बलिदान, देशभक्तिपर नाऱ्यांनी इर्वीन चौक दुमदुमला.स्थानिक इर्विन चौकातील शहीद स्मारकाजवळ दरवर्षी प्रहार संघटनेच्यावतीने शहीद दिन साजरा केला जातो. यावर्षी देखील प्रहारने शहीद दिन साजरा करुन शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना आदरांजली वाहिली. यावेळी कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर नारे देवून जल्लोष केला. शहीद स्मारक परिसर रोषणाईने झाकोळला होता. येथे फडकणारे तिरंगे ध्वज लक्ष वेधणारे ठरले. शहीद स्मारकांचे पूजन, आदरांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर प्रहार संघटनेचे संस्थापक आ. बच्चू कडू, जिल्हाध्यक्ष छोटू महाराज, शहराध्यक्ष धीरज जयस्वाल, प्रशांत कांबळे, संदीप कंठाळे, आशिष पाटील, मोनू शर्मा उपस्थित होते. भिवापूरकर अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गिते सादर केले. यावेळी उपस्थितांनी शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव अमर रहे, वंदे मातरम्, भारत माता की जय’ चे नारे देवून देशभक्तिचा हुंकार चढविला. दिग्दर्शक सौपान रत्नपारखी, निवेदक सुधीर इंगळे, वाद्यवृंद रामेश्वर बांबल, मुकेश गोरले, नंदू अटोर व विद्यार्थ्यांच्या चमुने दर्जेदार सादरीकरण केले. आ. बच्चू कडू यांनी तरुणांना देशााठी शहीद झालेल्या क्रांतीविरांची आठवण करुन दिली.