शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

पारधी समाजाला मुद्रा कर्ज नाकारले; बँक अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 6:44 AM

अमरावतीमधील प्रकार; पोलिसांकडून चौकशी सुरू

अमरावती : येथील बियाणी चौकातील भारतीय स्टेट बँक शाखेने पारधी समाजाला मुद्रा कर्ज नाकारल्याप्रकरणी कर्ज प्रकरणाच्या व्यवस्थापकाविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत शुक्रवारी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. अनिल अंतुराव चव्हाण (२६) यांच्या तक्रारीवरून पंकज चिखले यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ४ फेब्रुवारीला स्टेट बँकेत मुद्रा कर्ज योजनेचा अर्ज मागितल्यावर व्यवस्थापक पंकज चिखले यांनी उडावाउडवीची उत्तरे दिली. पारधी समाज रस्त्यावर फिरतो. तुम्हाला सगळे फुकट पाहिजे. मी तुम्हाला योजनेचा लाभ देऊ शकत नाही, असे चिखले म्हणाले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावून पाच सहा जणांना बाहेर काढत जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले, असे तक्रारीत नमूद आहे.पारधी शिष्टमंडळ पालकमंत्र्यांच्या भेटीलाभारतीय स्टेट बँकेत पारधी समाजाला कर्ज नाकारल्याप्रकरणी ४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांची भेट घेऊन पारधी समाजाच्या शिष्टमंडळाने घडलेला प्रकार सांगितला होता.तक्रारीच्या आधारे अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविला आहे. चौकशी सुरू केली आहे. तपासात वास्तव समोर येईल.- मनीष ठाकरे, ठाणेदार, अमरावती

टॅग्स :bankबँकAmravatiअमरावतीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना