पीडीएमसीतील प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून दररोज ६८५ सिलिंडर भरता येणार असून ते २७०० रुग्णांना देता येणार आहे त्यामुळे सुपर स्पेशालिटी व शहरातील खासगी डॉक्टरांनाही ऑक्सिजन सिलिंडरची आता कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ...
स्थानिक गौरी इन हॉटेल लॉन येथे आयोजित १९४५ कोटींच्या निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...
व्यावसायिकदृष्ट्या दळणवळणाची साधने सुविधायुक्त व्हावी, याकरिता संपूर्ण देशात रस्त्याचे जाळे विणण्याचे संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. या दृष्टिकोनातून देशभरातील संपूर्ण मुख्य रस्ते हे उच्च दर्जाचे तयार करण्यात येत आहे ...
पीडीएमसीतील प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून दररोज ६८५ सिलिंडर भरता येणार असून ते २७०० रुग्णांना देता येणार आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी व शहरातील खासगी डॉक्टरांनाही ऑक्सिजन सिलिंडरची आता कमतरता पडणार नाही. पीडीएमसी ही सेवाभावी संस्था असल्याने त्यांन ...
Agitation : रस्ता बंद केल्याने या लोकांची शेतीची सर्व कामे खोळंबली. त्यानंतर गावातील काही लोकांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. याची तक्रार पोलिसात करण्यात आली. ...
ना. वळसे पाटील यांनी येत्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशी आघाडीवर येईल, याचा कानमंत्र देताना आपसातील हेवेदावे बाजूला सारण्याचे आवाहनही त्यांनी केले. महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे पाच वर्षे पूर्ण करेन, असा ठाम विश्वा ...
Amravati News काही ठराविक नेत्यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी), आयकर चौकशीचा ससेमिरा लावून राज्याचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचा आराेप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केला. ...
जिल्ह्यात ४ एप्रिल २०२१ रोजी पहिल्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने संक्रमितांचे संख्येत वाढ होत आहे. याला अपवाद फक्त मागील दीड महिना ठरला आहे. कोरोना काळात पहिल्या लाटेत सात हजार रुग्णांची नोंद झाली व दीडशे नागरिकांना मृत्यू झा ...
प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित गावांत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम जलसंपदा विभागाचे आहे. सामदा, सौंदडी प्रकल्पातील संपादित करावयाच्या जमिनीची मोजणी बाकी आहे. ती पूर्ण करावी. सध्या जलाशयात जलसाठा असल्यामुळे पाण्य ...