अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्याच्याशी काँग्रेसचा काहीएक संबंध नाही, राणा यांनी विनाकारण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप करू नयेत, असं स्पष्टीकरण प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी दिलं. ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर अमरावतीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. खासदार नवनीत राणा चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी असे नारे लावले. ...
चिखलदरा पर्यटनस्थळावरील स्ट्रॉबेरीची चव आता परतवाडा अमरावती, नागपूर व विदर्भातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचू लागली आहे. येथे पर्यटनासाठी येणारे देशभरातील विविध राज्यातील पर्यटक चव चाखतात. ...
पुष्पा द राईज चित्रपटातील श्रीवल्ली गाणे समाजमाध्यमांवर सुपरहिट ठरले आहे. तिवसा येथील विजय खंडारे या तरुणाने श्रीवल्लीचे मराठी व्हर्जन बनवले. अन् तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला. ...
जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्करचे लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर पाच टप्प्यात अभियान गतिमान झाले आहे. लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल’ व ‘हर घर दस्तक’ हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये गावागावांत श ...
ती बडनेरा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ती गाडगेनगरमध्ये भाड्याने राहत होती. त्याठिकाणी दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. मैत्री देखील झाली. बडनेरा येथील महाविद्यालय चांगले नसल्याची बतावणी करून त्याने तिला दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश सुचविला. त्या ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील विविध पर्यटन उपक्रम, निवास व्यवस्था, जंगल सफारी, हत्ती सफारी, ट्रेकिंग, वनउद्याने, उपहारगृह आदी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ...