Amravati News परतवाड्याहून शेगावकडे जात असताना मार्गावरील खड्ड्यांमुळे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात चौघे जागीच ठार झाल्याची घटना सोमवार दि.१० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. ...
तरुणीच्या व्हॉट्स ॲपवर सतत आय लव्ह यू चे मॅसेज टाकून कुणाला सांगू नको, असे बजावणाऱ्या एका मजनुला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपासून तो तिचा छुपा पाठलाग करत होता. ...
Amravati News वडील चहाटपरी चालवणारे व आई किराणाचे दुकान चालवते. आर्थिक स्थिती ठीक नसूनही विकासने पदव्युत्तर शिक्षण घेऊन थेट कोलंबियापर्यंत मजल मारली आहे.. अमरावतीमधील एका युवकाची गगनभरारी ...
विभागातील नव्याने नियुक्त तलाठ्यांचे नोव्हेंबरपासून प्रबोधिनीत प्रशिक्षण सुरू आहे. यादरम्यान शनिवारी १७ कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आठ महिला व नऊ पुरुष कर्मचारी आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगित ...
मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीटमुळे नुकसान झाले होते. आता पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार १० जानेवारीपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अमरावती शहरातही दुपारी ४ च्या सुमारास अचानक ...
Amravati News इस्रो सहलीसाठी निवडण्यात आलेल्या ५४ विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातून अंजनगाव सुर्जी येथील आरुषी कपिल धर्माळे हिचा समावेश झाला आहे. ...
Vikas Tatad : अमरावतीच्या झोपडपट्टीत राहून चहाची टपरी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने जिद्द आणि चिकाटीने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात एम.ए. ‘कम्पॅरिटिव्ह इन इंटरनॅशनल एज्युकेशन’ या विषयाच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळविला आहे. ...
फेसबुकवरील विशिष्ट ग्रुपला तो ज्वाॅईन झाला. त्यातून पुढे फेसबुक चॅटिंग झाली. व्हॉट्सॲप क्रमांक शेअर झालेत. दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉलिंग झाले. अन् तो त्या क्षणिक सुखाला भुलला. तिसऱ्याच दिवशी त्याला त्याचाच न्युड व्हिडीओ युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर व ...