डेंग्यू आजाराचा फैलाव जिल्हाभर सुरु असतानाच दर्यापुरात गुरुवारी एका ११ वर्षीय बालकाचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. परंतु डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची पुष्टी वैद्यकीय सुत्राकडून होऊ शकली नाही. ...
जिल्हा आरोग्य व हिवताप विभागात अनेक वर्षांपासून महत्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे हे विभाग 'प्र'भारींच्या भरोशावर सुरू आहे. आरोग्य विभागाचा एक डॉक्टर तालुका व जिल्हास्तरीय ...
येथील बेरोजगारांच्या नाव नोंदणीसाठी असलेले कार्यालय सध्या भगवान भरोसे असून सोमवारपासून या रोजगार, स्वयंरोजगार माहिती व सहाय्य केंद्राला कुलूप लागले आहे. ...
जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संग्राम कक्षातील कंत्राटी संगणक परिचालकांचे वेतन रखडल्यामुळे जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक संगणक परिचालकांनी बुधवारी जिल्हा ...
गॅस सिलिंडरची सबसिडी थेट ग्राहकांच्या खात्यात ही पूर्वीची योजना नव्या सरकारने सुरू करण्याचा निर्णय नव्याने घेतला आहे. आधारकार्ड नसेल; पण बँक खाते जोडल्यास या योजनेचा लाभ आता गॅस सिलिंडरधारकांना ...
अस्पृश्यांना महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिता येत नाही. नाशिकच्या काळारामाचे व अमरावतीच्या अंबादेवीचे दर्शन घेता येत नाही. या विषम व्यवस्थेविरूध्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत ...
जातीचे बनावट जात प्रमाणपत्र सादर करुन नगराध्यक्षपदाचा उपभोग घेतल्याप्रकरणी दर्यापूरच्या माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चव्हाण यांनी न्यायालयाकडून मिळविलेला ‘स्टे’ रद्द करण्यात आल्याने ...
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी वेतनवाढीच्या मुद्यावरुन बेमुदत संप पुकारल्याने सुमारे २० लाख खातेदारांना याचा फटका बसला. त्यामुळे संपाच्या पहिल्याच दिवशी ४५० कोटींचे आर्थिक व्यवहार ...
प्रसूतीसााठी अथवा इतर आजारांसाठी जिल्हा स्त्री रूग्णालयात दाखल होणाऱ्या महिलांना पूर्णत: दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नवजात अर्भकांसह प्रसूतांनाही गंभीर आजारांची लागण होत आहे. ...
जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मॉडिफाइड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी (एमडीबीटीएल) योजना लागू करण्यात येणार असून त्या अंतर्गत एलपीजी गॅस ...