गेल्या तीन वर्षांत महापालिकेने शहरात नगरोत्थान आणि रस्ते दुरुस्तीच्या शिर्ष्यातंर्गत ४० ते ५० कोटी रुपयांची कामे केली आहेत. ही विकास कामे नागरिकांच्या हितासाठी करण्यात आली असून रस्ते, ...
‘तपोवन’ येथील मुलींच्या वसतिगृहातील अनाथ मुलीवर बलात्काराची शाई वाळत नाही तोच या बालगृहातील दुसऱ्या मुलीवरही अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीने गाडगेनगर ...
शासनाच्या शेतकऱ्यांकडून अडत न घेण्याच्या निर्णयामुळे बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आडते, व्यापारी खरेदीदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा, तालुकास्तरावर बैठकी घेऊन सोमवार ...
येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळव्दारा संचालित श्री. रामकृष्ण क्रीडा आश्रमशाळेत असुविधांनी कळस गाठला असून येथील विद्यार्थी नरकयातना भोगत आहेत. गत आठवडाभरापासून शिवराम ...
जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत खरे; तथापि दोन दिवसांत पूर्ण होणारी चौकशी सव्वा महिना उलटूनही अपूर्णच राहिली. ...
महापालिकेत शिवसेना विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कायम आहे. खा. आनंदराव अडसूळ यांनी दिगंबर डहाके यांच्या जागी प्रवीण हरमकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याबाबतचे पत्र महापालिकेत पाठविले आहे. ...
जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांपैकी ९० टक्के प्रमाण असणाऱ्या ४ लाख शेतकऱ्यांचे ३ लाख ६८ हजार १८६ सातबारा कायम कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. पीककर्ज फेडल तर औजार कर्ज, ...
चांदणी चौकातील फायरिंंग प्रकरणात न्यायालयाद्वारे फरार घोषित करण्यात आलेला शेख जफर याला शनिवारी नागपूर हायकोर्टातून सशर्त अंतरिम जामीन मंजूर करण्यात आली. ...