जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये विविध ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या ८५३ पैकी सुमारे २५० कंत्राटी संगणक परिचालकांना कामावरुन कमी करण्याबाबतचा प्रस्ताव ... ...
घरी परतण्यासाठी अंबाने वसतिगृह अधीक्षकांकडे विनंती केली होती, असा उल्लेख असलेला तपोवन बालगृह अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा अहवाल 'लोकमत'च्या हाती लागला आहे. ...
नागपूर : भरधाव टाटाएस वाहनाने धडक दिल्यामुळे अक्षय योगेश सोनपिंपळे (वय २१, रा. अंतुजीनगर, भांडेवाडी) या तरुणाचा करुण अंत झाला. आज रात्री ८ च्या सुमारास भांडेवाडी टी पॉईंटजवळ हा अपघात घडला. त्यामुळे अपघातस्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. ...
नागपूर : दारूच्या नशेत वडिलांना शिवीगाळ करीत असलेल्या पतीला समजावणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. आरोपीने आपल्या वडिलांना सोडून पत्नीलाच जबर मारहाण केली. राहुल सदाशिव तागडे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो चंदननगरात राहातो. त्याने सिलींग फॅनचा रॉड ...
राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे व नगरविकास, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा महापालिकेत २७ डिसेंबर रोजी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. ...